SR News Logo

पुणे : हॉटेल वैशाली थाळीसमोर भीषण अपघात एसटी बसने उडवल्या ७ ते ८ गाड्या!

News Media

हाडपसर परिसरातील हॉटेल वैशाली थाळीसमोर आज दुपारी भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसने अचानक नियंत्रण सुटल्याने तब्बल ७ ते ८ गाड्यांना जोरदार धडक दिली.

Advertisement
Ad

विधीसेवा- करार, अर्ज व कागदपत्रे तयार करणे

अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. काही वाहनचालक किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली असून पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.

Advertisement
Ad

BRAND BOY HADAPSAR PUNE

ठिकाण: हॉटेल वैशाली थाळीसमोर, हाडपसर, पुणे

अपघातग्रस्त वाहनं: ७-८ चारचाकी

कारण: एसटी बसचं नियंत्रण सुटल्याची शक्यता

More News

Thumbnail
नांदेड : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्याचा संताप —तहसीलदाराची गाडी फोडली!
...
Thumbnail
पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी घोषित केलं!
...
डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने अटकेत, अटकेनंतर दिले धक्कादायक विधान!
...